नमस्कार !
‘कृषि परिचय’ या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे. येथे आपल्याला शेतीविषयक माहिती पाहायला मिळेल. कृषि क्षेत्राबद्धल मूलभूत ज्ञान, पारंपरिक शेती, आधुनिक शेती , सेंद्रिय शेती, आधुनिक कृषि तंत्रज्ञान, कृषि योजना इत्यादि विषयावरील माहिती आपल्याला पहायला मिळेल. सदर माहितीचे वेगवेगळ्या श्रेणी मध्ये वर्गीकरण केलेले आहे. ज्यामुळे आपल्याला माहिती घेताना अडथळा होणार नाही.
कृषि सोबतच राज्य सरकार तसेच केंद्र सरकार द्वारा जाहीर केलेल्या योजनांची तपशील माहिती आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये भारत सरकार व राज्य सरकार द्वारा जाहीर केलेल्या कृषि अर्थात शेतकरी योजना, महिलांच्या योजना, विद्यार्थी योजना इत्यादि आपल्या संकेत स्थळावर त्वरित माहिती दिली जाते. सदर माहितीचे वेगवेगळ्या श्रेणी मध्ये वर्गीकरण केलेले आहे. ज्यामुळे आपल्याला नेमकी हवी असलेली माहिती शोधण्यास मदत होईल.
हे लक्षात घेणे महत्वाचे असेल की सदर संकेतस्थळ सरकारी अथवा सरकार कडून प्रमाणबद्ध नाही.
आमचे ध्येय
शेतकऱ्यांना शेती साक्षर बनवणे व
सामान्य लोकांना आर्थिक साक्षर बनवणे.
आमचे लक्ष्य
आपल्याला शेती विषयक अधिकाधीक माहिती पोहचवने. तसेच कृषि क्षेत्राशी निगडीत असणारी उपयुक्त माहिती आपल्या पर्यंत पोहचवणे.
आपल्याला अनेक योजनांचा फायदा होण्यासाठी माहिती उपलब्ध करणे. योजनांसंबंधी अपडेट माहिती त्वरित देणे.
आपल्याला माहिती आवडल्यास आम्हाला कळवू शकता तसेच आणखीन विषय ही आम्हाला सुचवू शकता.
आम्ही आपल्याला विनंती करतो की आपल्या मित्र परिवारास या संकेत स्थळाविषयी कळवा जेणेकरून ते ही माहिती व ज्ञान प्राप्त करतील.
धन्यवाद !